Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गुरू पोर्णीमा मोठ्या उत्साहात साजरी

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Tuesday, 4 July 2023, 10:14

Shirur News शिरूर :  आषाढ महिन्याच्या पोर्णीमेला गुरूपोर्णीमा म्हणतात. या दिवशी गूरूजी पूजा केली जाते. आपल्या जीवनात नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. (Shirur News) जे आपले जीवन अंधारातू प्रकाशाकडे घेऊन जातात. (Shirur News) त्याचे पूजन या दिवशी श्रद्धेने केले जाते. शिरूर तालुक्याच्या बेट भागातील शाळांमधून गुरू पोर्णीमा साजरी करण्यात आली. (Shirur News)

मलठण ( ता. शिरूर ) येथील थोरातवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी गुरूंचे पूजन करून गुरूपोर्णीमा साजरी केली. मुख्याध्यापक युवराज थोरात व उपशिक्षीका सारीका दंडवते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मलठण येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

जांबूत ( ता.शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल मध्ये गुरू पोर्णीमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सतीष फिरोदिया यांनी गुरू पोर्णीमेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरू पोर्णीमा साजरी करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक शांताराम पोकळे यांनी दिली.

 

रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील महागणपती स्कूल मध्ये गुरूपोर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पूजन केले. गुरूपोर्णीमेच्या शुभेच्छा दिल्यावर शिक्षकांनी याचे महत्व पटवून दिले.

यावेळी बोलताना माशेरे महाराज म्हणाले की, जीवनात आपले पहिले गूरू हे आई वडील असतात. त्यांचे पूजन करणे, त्याबरोबर त्यांनी दिलेल्या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. शिक्षक हे गुरूच आहे. त्यामुळे जीवनात यशस्विता मिळविण्यासाठी त्यांनी दिलेला मुलमंत्र जोपासणे गरजेचे आहे. सध्या तरूणांमध्ये वाढलेली व्यसनाधिनता संपविण्यासाठी गुरूंनी देखील पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post
NCP leader Praful Patel resigns from Rajya Sabha

Mumbai News : 'त्या' सर्व घडामोडींवर प्रफुल्ल पटेल यांनी केला मोठा गौप्यस्फोट; भाजपसोबत जाण्याचा निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.