Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भैरवनाथ हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट व रोटरी क्लब ऑफ भिगवन यांच्यातर्फे RYLA चे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 October 2022, 16:41

सागर जगदाळे 

भिगवण  : येथील भैरवनाथ हायस्कूल येथे रोटरी क्लब पुना वेस्ट व रोटरी क्लब भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने RYLA चे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी Teamwork, Personality development तसेच Communication skill यावर श्री हरेंद्र देशपांडे (कॉर्पोरेट ट्रेनर), श्री.मिलिंद पटवर्धन (कॉर्पोरेट ट्रेनर) व सौ. स्वप्ना मोडक यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी क्लब पुन्हा वेस्ट च्या प्रेसिडेंट सौ.भाग्यश्री भिडे, तसेच सेक्रेटरी श्री दिलीप दोंदे, सौ. कल्याणी गोखले, सौ. सुचित्रा भावे, श्री. मोहन अंगाडी, श्री. नरेंद्र देशपांडे, श्री.अनिल सप्रे, श्री. मिलिंद पटवर्धन, तसेच रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, माजी अध्यक्ष श्री संजय खाडे, श्री सचिन बोगावत, सेक्रेटरी श्री संतोष सवाने, श्री संजय चौधरी, श्री तुषार क्षिरसागर इत्यादी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना सौ भाग्यश्री भिडे मॅडम म्हणाल्या की, आत्ताच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये पुढे जाऊन टीमवर्क तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ची जास्त गरज आहे ही गरज ओळखून आम्ही हा RYLA भिगवन येथे आयोजित केला होता.

रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष डॉ अमोल खानावरे म्हणाले की, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात तसेच कोरोनाच्या नंतरचा काळामध्ये मुलांमध्ये विविध विषयांवरती कम्युनिकेशन स्किल तसेच त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याची जागृती होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

माजी अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की,  दोन वर्ष लॉक डाऊन मध्ये शाळा बंद होत्या तसेच आत्ताचे युग स्पर्धेचे युग मानले जाते यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा टिकाव लागण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन भैरवनाथ हायस्कूलचे प्राचार्य श्री गावडे सर व त्यांचा सर्व स्टाफ यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

परंडा येथील वर्धमान ज्वलर्स दरोड्याचा तपास सीआयडीकडे ! उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसरा तर परंडा शहरातील पहिला तपास सीआयडीकडे !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.