Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कवडीपाट टोल नाका ते कासूर्डी या दरम्यानची महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू, पूर्ण अतिक्रमणे निघेपर्यंत कारवाई सुरूच राहणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 14 November 2022, 17:35

हनुमंत चिकणे 

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मीटर (सुमारे पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यास सोमवारी (ता. १४) अतिक्रमण विरोधी पथकाने जोरदार सुरूवात केली आहे.

अतिक्रमणे वाचविण्यासाठी येणारा राजकीय दबाव निष्फळ ठरत असून साहजिकच कारवाईतील मोठे नुकसान टाळण्यासाठी लोक स्वतःहूनच अतिक्रमण काढून घेत असल्याचे चित्र सध्या कदमवाकवस्ती, लोणी काळभोर परिसरात दिसून येत आहे. टोलनाका ते लोणी स्टेशन परिसरात नागरिक स्वतःहून फॅब्रिकेशन व्यवसायिकांकडून अतिक्रमण काढून घेत आहेत, त्यामुळे फॅब्रिकेशन व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

 

पुणे-सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, व उरुळी कांचन परिसरात अतिक्रमणांची संख्या मोठी असल्याने ही कारवाई किमान आठवडाभर चालणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाई थांबविण्यासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप चालत नसल्याचा अनुभव काहींना आला. त्यामुळे परिसरात सध्या साऱ्यांनीच अतिक्रमण स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमणे हटविल्याने महामार्ग रुंदीकरणासह सेवा रस्ते विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, एन. एच. ए. आयचे अभियंता रोहन जगताप म्हणाले, पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, माळीमळा, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, दौंड तालुक्यातील कासुर्डी या ठिकाणी अतिक्रमणां विरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाई आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमण काढावीत. अतिक्रमणे स्वतःहुन न हटविल्यास, अतिक्रमण कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या अतिक्रमणधारकांने खर्च देण्यास नकार दिल्यास, तो खर्च संबधितांच्या सातबारावर चढविला जाणार आहे.

अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले
पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. हातगाडी व्यवसायिक, टपरीधारक व जागा भाड्याने देणे असा गोरखधंदा सुरू आहे. यातून वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. शहरातील विविध भागातील अतिक्रमणाविरुद्ध धडक मोहीम घेण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

'शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ अमन तांबे पुणेकर यांना जाहीर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.