Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर येथील तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त ; गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 29 August 2023, 22:20

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये 5 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.28) हडपसर येथील अ‍ॅमनोरा पार्क येथे करण्यात आली.

अ‍ॅमनोरा पार्क परिसरात पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे, जुगार अड्ड्यावर छापा टकाला. त्यावेळी काही जण बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळून आले. याशिवाय 10 जण हुक्क्याचे सेवन करताना आढळून आले. हडपसर पोलिसांनी या दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी 5 लाख 23 हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोख 41 हजार 620 रुपये व 14 हजार 100 रुपयांचे हक्क्याचे फ्लेवर असा एकूण 5 लाख 78 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत यांच्या पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

आज रक्षाबंधन, तुमच्या बहिणीला 'हे' गिफ्ट कधीही देऊ नकाच ! राखी बांधण्यासाठी कोणता मुहूर्त योग्य? जाणून घ्या सर्वकाही...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.