Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात कोयता गँगची दहशत संपता संपेना !!!! मार्केटयार्ड येथे गाडी हळू चालव म्हटल्यामुळे कोयता गँग आमने सामने,कोयत्याने एकमेकांवर वार तर सातजण अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 January 2023, 16:05

पुणे : पुण्यात कोयता गँगने मागील काही दिवसांपासून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली असून गँगने पोलिसांची झोप उडवली आहे. त्यातच आज सोमवारी (ता.२३) मार्केटयार्ड परिसरात गाडी हळू चालव म्हटल्यामुळे दोन कोयता गँग आमने सामने आल्या. आणि दोन्ही गँगने कोयत्याने एकमेकांवर वार केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. यामुळे पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कमी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

 

पिटुसिंग दुधानी (३८), अनिलसिंग सिकंदरसिंग टाक (२१), सिकंदरसिंग राजुसिंग टाक (४०), रोहित दुधानी (१९), दत्ता भिसे (२९), नितीन भिसे (१९), विजय भिसे (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गँग या एकाच परिसरात राहतात. आरोपी दत्ता भिसे याचा पुतण्या आकाश भिसे हा फिर्यादी टाक यांच्या घरासमोरुन भरधाव वेगाने मोटारसायकल घेऊन चालला होता. त्यावेळी टाक यांनी आकाश भिसे मोटारसायकल हळू चालवत जा, असे सांगितले.

दरम्यान, या गोष्टीचा राग मनात धरुन दत्ता भिसे व इतर ८ जण हातात कोयते व काठ्या घेऊन आले. त्यांनी टाक यांच्यावर कोयते फिरवत दहशत निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खुलेआम कोयते घेऊन एकमेकांवर वार होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Sunetra Pawar

Pune : सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेची राज्य सरकार घेणार पूर्ण काळजी! जीवाला धोका असल्याच्या पत्राची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

Sunday, 12 April 2026, 15:28

प्रेमसंबंधातून सूड! महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल; लोणी काळभोर पोलिसांकडून आरोपीला अटक

Sunday, 12 April 2026, 15:01
Thrill on Kikvi-Kenjal road! What did Pune residents see on their way to work in the morning? Fear grips the area

किकवी-केंजळ रस्त्यावर थरार! सकाळी कामावर निघालेल्या पुणेकरांना वाटेत असं काय दिसलं? परिसरात भीतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 14:52

“बॉटलिंग प्लान्ट”च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा! लोणी काळभोर पोलिसांकडून बाप-लेक जेरबंद

Sunday, 12 April 2026, 14:47

पुण्यात महिला सुधारगृहाचा थरार! १३ बांगलादेशी मुलींचा केअरटेकरवर हल्ला अन् फिल्मी स्टाईल पलायन; पहा धक्कादायक व्हिडीओ

Sunday, 12 April 2026, 14:30
Asha Bhosale

Asha Bhosale : यशाचे शिखर, पण वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर; आशा ताईंचा थक्क करणारा जीवनप्रवास

Sunday, 12 April 2026, 14:11
Next Post

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग ; हिंजवडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.