Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोल्डमॅन दत्ता फुगे यांची ७ कोटी रुपयांच्या शर्टसाठी हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना अटक, मात्र सात वर्षानंतरही तो शर्ट कोणाकडे याचे रहस्य कायम…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 February 2023, 17:22

पुणे : गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम याने वडिलांना मित्राच्या वाढदिवसादिवशी पार्टीला बोलाविले होते. यावेळी शुभमच्या मित्रांनी दत्ता फुगे यांच्यावर तलवारीने वर करून खून केला होता. आणि आरोपी फरार झाले होते.

पुणे पिंपरी चिंचवडमधील दत्ता फुगे २०१२ मध्ये गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध जगप्रसिद्ध झाले होते. त्यांनी तब्बल दीड कोटी रुपयांचा ३.६ किलो वजनाचा सोन्याचा शर्ट बनवला होता. त्यावेळी त्याची किंमत दीड कोटी रुपये होती. गिनीज बुकमध्ये या शर्टची नोंद झाली. पुणे येथील रांका ज्वेलर्सकडून दत्ता फुगे यांनी हा शर्ट तयार केला होता. शर्टवर १४ हजारांपेक्षा जास्त सोन्याचे फुल होते. बारीक मखमलीवर एक लाखापेक्षा जास्त स्टार होते. पण याच शर्टमुळेच त्याची हत्या झाली आहे.

शर्ट बनवल्यानंतर दत्ता फुगे यांच्या अडचणी वाढल्या. त्यांना चोर, गुंडाची भीती सुरु झाली. त्यासाठी २०-२० बॉडीगार्ड ठेवावे लागले. हे बॉडीगार्ड सतत त्यांच्या सोबत असायचे. दत्ता फुगे यांचा वक्रतुंड चिट फंड नावाने कंपनी बनवली होती. या कंपनीविरोधात आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारी होत्या. चिटफंडमध्ये दत्ता फुगे यांना नुकसान होऊ लागले. त्यांच्या कंपनीत पैस जमा करणारे लोक पैसे परत मागू लागले. परंतु फुगे यांना नुकसान होत असल्यामुळे ते पैसे देऊ शकत नव्हते.

 

या सर्व प्रकाराने अतुल मोहिते नाराज होता. त्याने दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम याला जाळ्यात ओढले. अतुलने मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत शुभमला बोलवले. सोबत वडिलांना घेऊन येण्याचे सांगितले. त्याला अपेक्षा होती दत्ता फुगे दीड कोटींचा शर्ट परिधान करुन येतील. मात्र ते फॉरमल कपडे घालुन आले होते. तेव्हा शुभमच्या मित्रांनी दत्ता फुगे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. आणि आरोपी अतुल मोहिते व रोहन हे फरार झाले होते.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमोल बल्ली, शैलेश बाल्डे, विशाल पाख्रे, निवरुती वाल्के व प्रमोद धोलपुरिया यांना अटक केली होती. तर चार जण फरार झाले होते. फरार आरोपींमध्ये अतुल मोहिते याचा समावेश होता. आणि मोहितेनेच पैसे न मिळाल्याने ही हत्या केली होती. त्यामुळे त्याला तो शर्ट मिळण्याची अपेक्षा होती.

दरम्यान, गोल्डमॅन दत्ता फुगे वाढदिवसाच्या पार्टीत साध्या कापड्यांमध्येच गेले होते. पोलिसांच्या चौकशीत परिवाराने घरी तो सोन्याचा शर्ट नसल्याचे सांगितले. तो शर्ट दुरुस्तीसाठी ज्वेलर्सकडे दिल्याचे परिवाराने सांगितले. परंतु ज्वेलर्सकडे तो शर्ट पोहचला नाही. कारण दत्ता फुगे यांनी तो ज्वेलर्सकडे दिलाच नव्हता. या प्रकारास सात वर्षांचा काळ लोटला. परंतु अजूनही तो शर्ट कोणाकडे आहे. याचा तपास अद्यापही लागलेला नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

पत्रकाराकडून १६ हजार रुपये लाच घेताना पोलीस हवालदारासह एजंट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.