Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत सहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरदेवाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; माळेगाव येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 24 November 2022, 15:49

बारामती : अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील नवरदेवाचा गुरुवारी (ता. २४) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. या घटनेमुळे बारामतीसह परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सचिन उर्फ बबलू अनिल येळे ( वय २५ रा. माळेगाव, ता. बारामती) असे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. अवघ्या सहा दिवसातच लग्नाच्या निमित्ताने घरासमोर उभारलेल्या मंडपातच नवरा मुलगा सचिनचा मृतदेह ठेवण्याची वेळ त्याच्या कुटुंबियांवर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव साखर कारखान्याचे कर्मचारी अनिल येळे (रा. माळेगाव-येळेवस्ती) यांचा तिसरा मुलगा सचिन येळे यांचा विवाह परभणी येथील हर्षदा हिच्याशी शनिवारी (ता.१९) शारदानगरच्या अनुज गार्डनमध्ये मोठ्या उत्साहात झाला. त्यानंतर या वधूवरांनी रविवार व सोमवारी देवदर्शन केले आणि त्यांची सत्यनारायणाची पुजा मंगळवार रोजी झाली.

 

बुधवारी (ता. २३) मध्यरात्री सचिन याला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. नातेवाईकांनी त्याला तातडीने वैद्यकिय उपचारासाठी बारामती शहरात नेले, परंतु उपचारापुर्वीच सचिनची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार गुरवारी पहाटे या दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि माळेगावसह परिसरात अनेकांना धक्का बसला. नातेवाईकांसह माळेगावकरांनी मयत सचिनच्या अंतविधीला मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, पती सचिन हा आयुष्यातून अचानकपणे गेल्याने परभणी जिल्ह्यातून आलेली नववधू हर्षदा हिची मानसिक अवस्था तर खूपच वेदनादायी झाली आहे. मयत सचिनच्या आई-वडीलांसह नातेवाईकांचा लग्न मंडपातील आक्रोश अक्षरशः उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.  या दुखःत घटनेने माळेगाव परिसरात कमालिची शोककळा पसरली असून एकच हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

भारतात  45 वर्षांत पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या निम्मी : चिंतेची बाब,' ही'आहेत कारणे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.