Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसावर गुन्हेगाराचा हल्ला, अन अटक टाळण्यासाठी केले स्वत:च्या हातावरही ब्लेडने वार ; देहूरोड येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 February 2023, 17:46

पुणे : चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या महाळुंगे पोलीस ठाण्यातील पोलिसावर गुन्हेगाराने हल्ला करून अटक टाळण्यासाठी स्वत:च्या हातावरही ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना देहूरोड येथील सेंट्रल चौकात मंगळवारी (ता.२१) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी संतोष रामदास काळे (वय-३५ रा. देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जलसिंग राजपुतसिंग दुधानी (वय-३५ रा. जांभुळगाव ता. मावळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनिसार, आरोपी जलसिंग दुधानी याच्यावर महाळुंगे पोलीस ठाण्यात चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात आरोपी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील देहुरोड येथील सेंट्रेल चौकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी संतोष काळे हे आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते.

 

दरम्यान, आरोपी जलसिंग दुधानी हा अटक टाळण्यासाठी पोलिसांच्या अंगावर धावून गेला. तसेच आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या ब्लेडने पोलीस कर्मचारी संतोष काळे यांच्या तोंडावर वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच मला पकडले तर तुम्हाला दाखवतो, मी आत्महत्या करतो, असे म्हणत आरोपीने स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करुन घेतले.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जलसिंग दुधानी ताब्यात घेतले आहे. त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात आरोपी जलसिंग दुधानी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थिटे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

ए.टी.एम. मशीन फोडून चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे ग्रामीण पोलिसांची कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.