Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Suicide | पाचगणी येथे हाॅटेलच्या खोलीत एकाची गळफास घेत आत्महत्या; कारण…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 April 2023, 11:25

Suicide |  पाचगणी : पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील हाॅटेल अलमिनार येथे ४४ वर्षीय इसमाने हाॅटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

गोप कुमारजी पिलाई ( रा. प्लॉट नंबर ३०१, समृद्धी माजी वाडा लास्ट बस स्टॉप, ठाणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

ही माहिती १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ च्या या दरम्यान घडली. याबाबत हॉटेल मॅनेजर अल्ताफ शौकत, अली शेख वय ४३ वर्ष रा. सिद्धार्थनगर (ता. महाबळेश्वर) यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आलीमिनर हॉटेल येथील रूम नंबर ११० मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेत इसमाने आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्याक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास हवालदार आर के कदम करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Sucide News : पत्नीसह तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या ; एकास अटक

Sucide : पुण्यात हुंडा न दिल्यावरून नवविवाहितेचा छळ; महिलेची राहत्या घरात आत्महत्या..!

Suicide | खळबळजनक ! हॉटेलच्या खोलीत सापडले एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह, दोन जुळ्या मुलींचाही समावेश

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Suryakumar Yadav : सूर्याला लागले ग्रहण, गेल्या सहा सामन्यात चौथा 'गोल्डन डक'; वनडेनंतर आयपीएलमध्येही फ्लॉप..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.