Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 May 2023, 13:43

Solapur News : सोलापूर : कर्नाटकातील होस्पेटजवळ असलेल्या दोट्टीहाळ गावाजवळ एका भरधाव ट्रकने  समोरून येणा-या एका  कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.. (Truck hits car returning from Yallamma Devi Yatra; Six people died on the spot!)

कर्नाटकातील होस्पेट नजिकच्या दोट्टीहाळ गावाजवळ झाला अपघात

कर्नाटकातील होस्पेट नजिकच्या दोट्टीहाळ गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त कुटुंब सोलापूर तालुक्यातील लंवंगी येथील राहणारे असून त्यांचे आडनाव कांबळे आहे. यातील कुटुंबप्रमुख बंगळुरू येथील खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.  कांबळे पंधरा दिवसापूर्वी लवंगी या आपल्या गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. (Solapur News) यात्रा संपवून हे रविवारी कारमधून दोन मुले व पत्नीसह बंगळुरूला निघाले होते.ते नंद्राळ इंडी येथील बहिणीच्या नातेवाईकांना घेऊन तो पुढील प्रवासासाठी निघाले. होस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली.(Solapur News)  ही धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या खाली कार अडकली व यामध्ये कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कर्नाटक पोलीसांनी धाव घेतली व मदत कार्य केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Solapur News : मराठा समाजाची प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी!

 

Solapur News : १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरसाठी अर्ज परंतू मिळणार फक्त ‘एवढेच’…

Solapur News | शिक्षक पत्नीचा निर्घृणपणे खून करुन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षकाला जन्मठेप…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी कंपनीत भीषण आग; आगीत कर्मचारी अडकले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.