Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat News : यवत येथील कुटुंबाला वाळीत (बहिष्कृत) टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 12 July 2023, 12:00

Yawat News यवत, (पुणे) : दौंड तालुक्यातील यवत येथील इंदिरानगर परिसरात हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील एका कुटुंबाला जात पंचायतीने ४५३ रुपयाचा दंड ठोठावला असून एका आख्या कुटुंबालाच समाजातून वाळीत (बहिष्कृत) टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Yawat News)  याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yawat News)

यवत पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल 

जात पंचायतीचे प्रमुख पंच मोहन भगवान चव्हाण (मु. पो. आरोळी वस्ती, जामखेड, ता. जामखेड जि. अहमदनगर) व नारायण अर्जुन सांवत (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी जि. अहमदनगर), भगवान शंकर चव्हाण, भाऊराव सिताराम शिंदे, रणजित मोहन चव्हाण (सर्व रा. आरोळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड जि. अहमदनगर), तानाजी अर्जुन सांवत, नाथा अर्जुन सांवत, नामदेव अर्जुन सांवत (सर्व रा. ब्राम्हणी, ता. राहुरी जि. अहमदनगर), गंगाराम रावजी चव्हाण (रा. हांडी निमगाव ता. नेवासा जि. अहमदनगर) या नऊ पंचांवर सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शोभाबाई राजाराम शिंदे (वय-५५, रा. इंदिरानगर, यवत , ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभाबाई शिंदे या हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मोलमजुरी करणाऱ्या महिलेने त्यांच्या समाजातील दोघांना दोन मुलीचे लग्न जमविण्यासाठी ८० हजार रूपये परत मागितले, या कारणावरून २ जुलै रोजी जात पंचायत बोलावली. या जातपंचायतीत या महिलेला दोषी ठरवत ४५३ रुपयाचा दंडाची शिक्षा सुनवत बेकायदेशीर रित्या संपुर्ण कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले.

दरम्यान, सदर घटनेबाबत शोभाबाई शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात ९ जणांच्या विरुध्द फिर्याद दिली आहे. प्रमुख पंचांसह एकूण नऊ जणांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लोखंडे हे करीत आहेत.

 
राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

स्वारगेटपासून आंबेगावपर्यंत खाकीचा महा-दणका! ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ सराईत तडीपार

Sunday, 13 September 2026, 19:46

अन् त्यानं दारूच्या पैशांसाठी चक्क दानपेटी फोडली! नशेची तलफ भागवायला देवाचे सोन्याचे डोळे चोरले; तरुणाचं विचित्र कृत्य

Sunday, 13 September 2026, 19:11

झटपट श्रीमंतीच्या नादात महिलेने स्वतःचे सोन्याचे दागिने मोडले; मैत्रिणीवर ठेवला आंधळा विश्वास अन् तिनेच दिला दगा….

Sunday, 13 September 2026, 18:25

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44

यवतच्या आनंदग्राम सोसायटीत अघोरी प्रकार! फ्लॅटच्या दरवाजात लिंबू, अंडे अन् टाचण्या टोचलेली काळी बाहुली आढळल्याने एकच खळबळ

Sunday, 13 September 2026, 17:26

पुण्यात भल्या पहाटे गुंडांची दहशत! दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरले; डोकं सटकलं अन् मग…

Sunday, 13 September 2026, 16:59
Next Post

Yavat News : केडगाव येथील ‛चुलतभावांवरील' सशस्त्र हल्ला प्रकरण! हातउसणे पैसे मागितल्याने रचला जीवे मारण्याचा कट ; ‛सात' जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp