Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : पुण्यात ‘या’ भागातील पंचतारांकित हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; चार तरुणींची सुटका ; दलाल ताब्यात..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 3 May 2023, 11:30

Pune News : पुणे : पुणे स्टेशन (Pune station) परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (five-star hotel) सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश पोलीसांनी केला असून चार तरुणींची ( four young women) सुटका केली आहे. तर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दलालांना (brokers) पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) ही कारवाई केली आहे. (Pune Crime News)

परराज्यातील चार तरुणींची सुटका

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलीसांनी  ताब्यात घेतल व चार तरुणींची सुटका केली. ह्या तरुणी दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरातील स्टेशन जवळील काही अंतरावर एक पंचतारांकित हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. बाहेरील राज्यातील तरुणींना या हॉटेलमध्ये रुम बुक करत हे दलाल त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घ्यायचे. हा सर्व व्यवहार ऑनलाइन चालत होता.

 

पोलीसांनी याबाबत माहिती मिळाली असता पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने यातील दलालाशी संपर्क साधला. व त्यानंतर हॉटेल परिसरातच सापळा रचला. आरोपींनी आधीच या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी या तरुणांना बोलवण्यात आले. आणि त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला.

दरम्यान वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने यातील दलालाशी संपर्क साधला. आणि त्यानंतर हॉटेल परिसरातच सापळा रचला. आरोपींनी आधीच या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी या तरुणांना बोलवण्यात आले.

दरम्यान,  पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी या दोन्ही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी दोन तरुणी यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या दोन तरुणी आणि तीन दलालांना येरवडा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Pune Crime : खेड शिवापूर येथे कचरा साफ करताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Pune Crime : खेड शिवापूर येथे कचरा साफ करताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Pune : मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी डिलिव्हरी बॉयने पोलिसांची घातली खाकी ; पोलिसांची करडी नजर पडली अन् बिंग फुटले, चतु:श्रृंगी पोलिसांनी तोतयाला ठोकल्या बेड्या 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

Sand policies : राज्यातील नवीन वाळू धोरणाने ग्रामीण वाळू माफीया चिंताग्रस्त..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.