Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara Crime : ड्युटीवर पोहचण्यासाठी उशीर झाल्याने वाहतूक पोलिसाने चक्क होमगार्डच्या कानशिलात लगावली; घटनेचा व्हिडिओ व्हायरल…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 March 2023, 13:41

Satara Crime  | सातारा : ड्युटीवर पोहचण्यासाठी उशीर झाल्याने वाहतूक पोलिसाने चक्क होमगार्डच्या कानशिलात लावून शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना सातारा ( Satara Crime )जिल्ह्यातील तासवाडे टोलनाक्यावर मंगळवारी (ता.२१ मार्च) सकाळच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

प्रशांत पतंग देशमुख (सनद नंबर ८८१७) मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव आहे. तर पोलीस हवालदार राजपूत असे मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी होमगार्ड प्रशांत देशमुख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील तासवाडे टोलनाक्यावर घडली घटना..!

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत देशमुख हे होमगार्ड आहेत. २१ मार्च रोजी सकाळी त्यांची तासवाडे टोलनाक्यावर नेमणूक होती. त्या ठिकाणी जायला वाहन न मिळाल्यामुळे कर्तव्यावर पोहोचण्यास देशमुख यांना उशीर झाला. दरम्यान, वेळेत न पोहचल्यामुळे ट्रॅफिक हवालदार राजपूत यांनी होमगार्ड प्रशांत देशमुख यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, दमदाटी करून कानशिलात लगावली.

 

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल…

या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार राजपूत हे “तुझ्या बापाचा नोकर आहे का?” असं म्हणताना दिसत आहे. त्यानंतर होमगार्ड सुद्धा त्यांना उलट उत्तरे देत आहेत. दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झालेली पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करुनही कोणतीच कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख याबाबत काय कारवाई करणार. याकडे गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Satara News | नवीन रस्त्यात पडतात खड्डे…तरी काही करतात नेत्याचे ‘बर्थडे

Hadapsar Crime | सेवानिवृत्त पोलिसाची फसवणूक ; तब्बल २८ लाखाचा गंडा , चौघांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Sangli Crime : जतमध्ये भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या, दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने परिसरात खळबळ

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pradeep Sarkar | परिणिता फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन ; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.