Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणी चौकशी समितीची स्थापना; ८० जणांच्या जबाबांची नोंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 October 2023, 12:57

Pune News : पुणे : ड्रग्स तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाल्यानंतर ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने एक चौकशी समिती स्थापन केली असून, समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आहेत. ही समिती ससूनमध्ये दाखल झाली असून, अधिष्ठाता संजीव ठाकूरसह सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. समितीने ससून रुग्णालयातील ८० जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवले आहेत.

प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

या समितीमध्ये डॉ. म्हैसकर यांच्यासह डॉ. सुधीर देशमुख, डॉ. हेमंत गोडबोले आणि डॉ. एकनाथ पवार आहेत. ही समिती ससूनमध्ये दाखल झाली आहे.(Pune News)  समितीकडून अधिष्ठाता संजीव ठाकूरसह सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. समितीने ससून रुग्णालयातील ८० जणांचे जबाब नोंदवले आहेत. कैदी रुग्णांना दाखल करुन घेतल्याची कारणे, त्यांच्यावर सुरु असलेले उपचार, होत असलेले निदान याची कसून चौकशी केली जात आहे. या आठवड्यात पुन्हा समिती ससून रुग्णालयात जाणार आहे.

पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. तसेच तपास अधिकारी बदलला आहे. यामुळे एकाच वेळी सर्वच पातळीवर कारवाई सुरु झाली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे तपास करणार आहेत. (Pune News) यापूर्वी हा तपास गुन्हे शाखेचे सुनील थोपटे यांच्याकडे होता. परंतु सुनील तांबे यांचा गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हे प्रकरण देण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे.

नाशिकमध्ये भूषण पाटील याचे सहकारी असलेले शिवाजी शिंदे आणि रोहितकुमार चौधरी या दोघांना अटक केली आहे. भूषण पाटील याचे मित्र आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. (Pune News) पुणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील पुणे पोलिसांना मिळाला आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. ललित पाटील याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : एकाच दिवशी होणार तीन स्पर्धा परीक्षा; संधी हुकण्याची विद्यार्थ्यांना भीती; वेळापत्रकात बदलाची मागणी

Pune News : आई-वडील व गुरुंच्या संस्कारांच्या शिदोरीवर मुलांचे करिअर घडते : आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड

Pune News : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जायचंय; पण आरक्षण मिळत नाही? चिंता नको, आता पुणे स्टेशनवरुन सुटणार विशेष रेल्वे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

Tuesday, 1 September 2026, 17:43

जळगाव घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ‘ग्रामपंचायत अधिकारी युनियन’चा भव्य मूक मोर्चा! पुणे जिल्हा परिषदेपासून कलेक्टरेटपर्यंत एल्गार, ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्कार कायम..

Tuesday, 1 September 2026, 17:24

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36
Next Post
BJP MP says Mahua Moitra took bribes to ask questions in House

खासदार महुआ मोईत्रा पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारतात, भाजप नेते निशिकांत दुबे यांचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp