Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : येरवडा कारागृहातील पोलीस शिपायावर गुंडाचा जीवघेणा हल्ला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 October 2023, 17:53

Pune News : पुणे : येरवडा कारागृहात गुंडांनी पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. नुकतेच मोक्का कारवाई केलेल्या गुंडाने येरवडा कारागृहातील पोलीस शिपायावर पत्र्याच्या तुकड्याने वार केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी ऋषभ उर्फ सनी शेवाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ शेवाळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष जगताप यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

लोणी काळभोर पोलिसांनी ऋषभ शेवाळे आणि साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली आहे. शे‌वाळे आणि साथीदारांना येरवडा कारागृहात आणण्यात आले. (Pune News) कारागृहातील सर्कल क्रमांक एकच्या परिसरात शेवाळेने त्याच्याकडील पत्र्याच्या तुकड्याने जगताप यांच्यावर हल्ला केला. या वेळी कारागृह रक्षकांनी त्याला पकडले.

पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे या घटनेचा तपास करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : लाखो रुपये खर्चुन उभारलेल्या ई-टाॅयलेटचे पुण्यस्मरण; १५ पैकी अवघी ३ टाॅयलेट सुरू; उभारले निषेधाचे फलक

Pune News : गेट उघडण्यास उशीर झाला; सिक्युरिटी गार्डला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण

Pune News : तरुणाचे अपहरण करून, निर्जन स्थळी नेऊन अनैसर्गिक अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21
Next Post

Ambegaon News : डिंभे कॉलनी पोस्ट ऑफिसचे नवीन सुसज्ज जागेत स्थलांतर; गेल्या ३८ वर्षांपासून होते सेवेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp