Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पैशांच्या वादातून मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 October 2023, 14:46

Pune News  : पुणे : पुणे शहर आणि परिसरात कोयता, कुऱ्हाड, लोखंडी राॅड सदृश्य हत्यारांच्या साह्याने मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मित्राच्या घरात मद्य पीत बसलेले असताना, दोघांमध्ये टोकाचे वाद झाले. या वादातून आपल्याच मित्राच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीतील फातिमानगरमध्ये मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी एकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडीतील प्रकार; गुन्हा दाखल

याबाबत पेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मुजावर (वय ५०, रा. मुक्तानंद सोसायटी, रो हाऊस, फातिमा नगर, वानवडी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.(Pune News ) याबाबत मुजावर यांच्या पत्नी नाजमीन जावेद मुजावर (वय ४८) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी रियाज शेख (वय ५०, रा. मंडई) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वानवडी येथील मुक्तानंद सोसायटीमध्ये फिर्यादी यांचे रो हाऊस आहे. त्यांचे पती जावेद व मित्र रियाज शेख या दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू होते. त्याच दरम्यान दोघे बागेतील खोलीमध्ये मद्य पित बसले होते. त्याचवेळी दोघांमधील वाद विकोपाला गेले. (Pune News ) रियाज शेख याने बागेतील झाडे कापण्यासाठी वापरत असलेल्या लोखंडी कुऱ्हाडीने जावेद यांच्या डोक्यावर, कानावर व हाताच्या कोपरावर वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.

 

आवाज ऐकून जावेद यांची पत्नी तेथे गेली असता, पोलिसांत तक्रार केली तर बघुन घेण्याची धमकी देऊन रियाज शेख पळून गेला. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरमकर करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : अजित पवारांना पालकमंत्री दिले; भाजपने त्यांना अधिकारही द्यावेत, तरच… शरद पवार गटाच्या नेत्याचा टोला!

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या मालकीवरून पती-पत्नीमध्येच रंगला वाद

Pune News : पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14

‘माझं लग्न जमत नाही, मला आयुष्य संपवायचंय’ नैराश्यातून पुण्यातल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 13 June 2026, 14:30
Next Post
supreme court seven judges bench to hear nabam rebia case review from tomorrow

'आम आदमी पार्टी' दारू घोटाळ्यात आरोपी का नाही?', या टिप्पणीचा अर्थ सुप्रीम कोर्टाने केला स्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.