Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime – पुणे : विवाहानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार; प्रेयसीला अ‍ॅसिड टाकून मारण्याची धमकी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 March 2023, 12:47

 

(Pune Crime) पुणे : तरुणीने लग्न झाल्यानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसी व तिच्या पतीला अ‍ॅसिड टाकून मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच तरुणाने प्रेयसीच्या घरात जाऊन शिवीगाळ करत मारहाणही केली आहे. ही घटना मार्च 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत पुण्यातील (Pune Crime) इंदीरानगर खड्डा गुलटेकडी परिसरात घडली आहे.

पुण्यातील इंदीरानगर खड्डा गुलटेकडी परिसरातील घटना…

 

 

याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी 32 वर्षीय आरोपीच्या विरुद्ध विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल केला असून त्यास पोलीसांनी अटक केली आहे. अन्वर मकबूल पठाण (वय ३२, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुणी आणि आरोपीमध्ये लग्नापुर्वी प्रेमसंबंध होते. तरुणीने विवाह केल्यानंतर आरोपी पठाण तिला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. दरम्यान लग्नानंतर देखील आरोपी तरुणीला त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून शरीरसंबंधाची मागणी करत होता. मात्र, त्याला तरुणीने नकार दिला.

तरी देखील आरोपी तिच्या इच्छेविरुद्ध तरुणीचा पाठलाग करून शरीर संबंध न ठेवल्यास तिला व तिच्या पतीला अ‍ॅसिड टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, फिर्यादी तरुणी घरात एकटीच असताना आरोपी घरात शिरला, त्याने तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Gautami Patil : खर्शी तर्फ कुडाळमध्ये आजीच्या पप्पीने भारावली गौतमी पाटील...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.