Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : जीवे मारण्याची धमकी देऊन दोन अल्पवयीन बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 April 2023, 10:22

Pune Crime पुणे : घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन एका नराधमाने अल्पवयीन मुलींना जीवे मारण्याची धमकी देऊन एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार तर तिच्याच ११ वर्षीय चुलत बहिणीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात Pune Crime  उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकास अटक केली आहे.

 

संदीप चंदू पासी (वय-२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

तक्रारदार महिला कामानिमित्त त्यांच्या मूळ गावी गेली होत्या. त्यामुळे घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी पासी हा महिलेच्या घरात शिरला. त्यानंतर आरोपीने महिलेच्या मुलीला व त्यांच्या दिराच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. आणि एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तर, दुसऱ्या मुलीशी अश्लील चाळे केले.

दरम्यान, आई गावाहून परत आल्यानंतर घाबरलेल्या मुलींनी या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तातडीने विमानतळ पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच विमानतळ पोलिसांनी आरोपी पासी याला अटक केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

Monday, 6 April 2026, 13:41

नांदेडचा ‘बिहार’ झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

Monday, 6 April 2026, 13:24
Next Post

Pimpri Crime : पोलीस दलात खळबळ ! निगडीत पोलीस स्टेशनच्या बाथरूममध्ये महिलेची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.