Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Police News : पुणे शहर पोलिस खडबून झाले जागे ! माथेफिरूंना पोलिसांचा दिला सज्जड इशारा, तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग….

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 June 2023, 16:06

Police News  पुणे :  पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळ उडवून देणारी घडना घडली होती. पुण्यात भर दिवसा अशी घटना घडल्याने चांगलेच राजकारण तापले आहे. बड्या राजकीय नेत्यांने राज्यसरकारसह पोलिस प्रशासनावर टीकेची झोड उठवली होती. (Police News)  पुणे शहर पोलिस खडबून झाले असून या हल्ला प्रकरणी पोलीस हवालदारासह 3 पोलिस कर्मचारी निलंबित करुन कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानंतर आता माथेफिरूंना तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो असा सज्जड इशारा पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. (Police News)

महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात येणार असून, बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले. तर आता पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यावर पोलिसांनी कडक कारवाईचे धोरण ठरवले आहे.

तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तरुणांनी या तरुणीचा जीव वाचवून तिला पेरुगेट पोलिस चौकीत आणल्यानंतर तेथे कोणीही पोलिस नव्हते. तेथे ड्युटीवर असलेले दोन्ही पोलिस कर्मचारी नव्हते. घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्याने पोलिसांवर टीका होऊ लागली.

 

दामिनी पथकात सध्या १५ दामिनी पथके आहेत. त्यांची संख्या २५ करण्यात आली आहे. एका दुचाकीवर दोन महिला कर्मचारी गस्त घालणार आहेत. शाळा, महाविद्यालये, महत्त्वाचे चौक, गर्दीच्या परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच सकाळ आणि सायंकाळी अशा दोन सत्रामध्ये १०० बीट मार्शल तैनात करण्यात येणार आहेत. असे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

घटनेत त्या माथेफिरूने बॅगेमधून कोयता आणला होता. त्यामुळे पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान अशा प्रकारच्या बॅगा, संशयित व्यक्तींची देखील तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस चौकीमध्ये पोलिस नसल्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. एरवी रात्रीच्या वेळी बंद असलेल्या पोलिस चौक्या मंगळवारी रात्री उघड्या असल्याचे दिसून आले.

शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये येथे तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसविण्यात येणार आहेत. वेळोवेळी स्थानिक पोलिसांकडून याची तपासणी होईल. असेही रितेशकुमार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Pimpri-Chinchwad : पतीकडून पत्नी व मेहुणीला शिवीगाळ करत मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.