Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pandharpur News | हेडफोन घालून रुळावर फिरणे जीवावर बेतले ; मिरज-कुर्डुवाडी रेल्वेच्या धडकेत पंढरपूर येथील तरुणाचा मृत्यू..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 March 2023, 10:22

Pandharpur News | पंढरपूर, (सोलापूर) : कानात हेडफोन घालून रुळावर चालत निघालेल्या तरुणाला रेल्वने दिलेल्या धडकेत एका ३२ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनजवळील रेल्वे मार्गावर घडली आहे.

जयेश जाधव (वय ३२, रा. जुना कासेगाव रोड, पंढरपूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश जाधव हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची आई देखील एका खाजगी पॅथोलोजी सेंटरमध्ये कामाला आहे. काही दिवसांपूर्वी जयेशवर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया झाल्याने अनेक दिवसांपासून तो घरी आराम करत होता. तब्ब्येत बरी झाल्याने त्याने कामाला जाण्यासाठी आईकडे हट्ट धरला होता.

 

मंगळवारी सकाळी आधी आईला भेटावं आणि नंतर कामाला जावं, या विचाराने तो घरातून निघाला. मात्र कानात हेडफोन घालून तो रुळावर चालत निघाला होता. पाठीमागून मिरज-कुर्डुवाडी रेल्वेगाडी वेगात येत होती. कानातील हेडफोनमुळे रेल्वे चालकाने मारलेला हॉर्न जयेशला ऐकू गेला नाही. त्यामुळे पाठीमागून आलेल्या मिरज-कुर्डुवाडी या रेल्वेगाडीने जयेशला जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या जयेशचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, रेल्वे रुळावर एका तरुणाला रेल्वेने चिरडल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. अपघात होताच मोठी गर्दी झाली होती. जयेशचे घर देखील याच परिसरात असल्याने त्याची लगेच ओळख पटली. त्याचे नुकतेच ऑपरेशन झाले होते आणि आजच तो कामावर चाललेला होता. अशी चर्चा करत नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

अधिक तपास रेल्वे पोलीस संजय चिटनीस, एएसआय काझी आणि एसबी पाटील हे करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Pandharpur | श्री विठ्ठलाची तुळशी अर्चन पूजा भाविकांना करता येणार ; गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार सुरुवात

Pandharpur News : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य ; मंत्री उदय सामंत

Sudhir Mungantiwar : गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास तीन महिने तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंड ; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Extortion News | पिंपरी चिंचवडचे ACP पद्माकर घनवट यांच्यावर साडेबारा लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल ; पोलीस दलात प्रचंड खळबळ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.