Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : कासवंड येथे बंद घराचे कुलूप उचकटून, एक लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Friday, 6 October 2023, 15:22

लहू चव्हाण

Pachgani News : पाचगणी : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथे घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञाताने दिवसाढवळ्या एक लाख ८६ हजार तीनशे रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आनंदा दगडू पवार (वय ७०) यांच्या कासवड येथील राहत्या घराला बाहेरून लावलेले कुलूप अज्ञात चोरट्याने उचकटले आणि घरात प्रवेश केला. (Pachgani News) घरातील पडवीमध्ये ठेवलेल्या लोखंडी पेटीतील तीन तोळे वजनाची सोनसाखळी, तीन तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, १ ग्रॅम वजनाची सोन्याची गोल आकाराची कर्णफुले, सात तोळे वजनाच्या पायातील चांदीच्या पट्ट्या व रोख पाचशे रुपये असा सुमारे एक लाख ८६ हजार तीनशे रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घटनास्थळी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी भेट दिली असून, माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार स्नेहल सोमदे अधिक तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachgani News : आंब्रळ येथील टेबललँड परिसरात स्वच्छता मोहीम

Pachgani News : श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजमध्ये ‘हिंदी दिन’ उत्साहात

Pachgani News : पाचगणीतील कबड्डी स्पर्धेत २५ संघांचा सहभाग

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34

Maharashtra Weather: पावसाला ब्रेक की पुन्हा जोरदार सरी? 26 सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे उकाडा? जाणून घ्या आजचा अंदाज

Saturday, 26 September 2026, 8:00

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्यवान? पैसा, करिअर आणि प्रेमाबाबत 12 राशींचे संकेत

Saturday, 26 September 2026, 7:47

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45
Next Post

Pune News : नागरिकांचे एटीएम कार्ड चोरून पैसे काढणारी आंतरराज्यीय टोळीला बेड्या ; विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp