Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणीतील कबड्डी स्पर्धेत २५ संघांचा सहभाग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 September 2023, 16:55

लहू चव्हाण

Pachgani News : पाचगणी : सातारा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये मुले व मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ झाला. या स्पर्धेत तालुक्यातून २५ हायस्कूलचे संघ सहभागी झाले आहेत.

३० सप्टेंबरपर्यंत स्पर्धा रंगणार

भारती विद्यापीठ शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी क्रिडा शिक्षक निलेश सपकाळ, सुनील भालेराव,(Pachgani News)  विश्वजीत माने, संगिता अदाटे, पंच निता केळकर, सुनील खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

 

भारती विद्यापीठ हायस्कूलच्या मैदानावर १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील तालुकास्तरावर मुले व मुलींची कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. (Pachgani News) २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धा रंगणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachgani News : पसरणी घाटात दरड कोसळून दगड, माती रस्त्यावर; वाहतुकीची कोंडी

Pachgani News : पाचगणीतील वाहनतळांना संभाजी महाराज व अण्णा भाऊ साठे यांची नावे द्यावीत; पँथर सेनेची मागणी

Pachgani News : शेती पूरक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून, सोसायटी सक्षम करणार; राजेंद्र राजपूरे यांचे प्रतिपादन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

Pune News : दगडूशेठ बाप्पांची मूर्ती यंदा श्री गणाधीश रथामध्ये विराजमान होणार; दुपारी चार वाजता निघणार मिरवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.