Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : आंब्रळ येथील टेबललँड परिसरात स्वच्छता मोहीम

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Monday, 2 October 2023, 18:32

Pachgani News : पाचगणी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंब्रळ (ता. महाबळेश्वर) येथील टेबललॅंड पठारावरील तलाव परिसर पाचगणी रोटरी क्लब, मैत्री फाउंडेशन, धनंजय फूड्स, महाबळेश्वर वनविभाग आणि आंब्रळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

गांधी जयंतीचे निमित्त साधून उपक्रम

‘सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत’ बनविण्यासाठी राबविण्यात येत असेलल्या ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’ मोहिमेंतर्गत आंब्रळ पठारावरील तलाव परिसरात गणेश विसर्जनामुळे पसरलेले निर्माल्य, पठारावरील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या इत्यादी कचरा सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन एकत्र गोळा केला. (Pachgani News) हा सर्व कचरा खिंगर ग्रामपंचायतीने आपल्या व्यवस्थेमार्फत कचरा डेपोवर पोचवला.

बिल्लीमोरिया हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन पाचगणी-खिंगर रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा उचलून आपल्या कृतीमधून समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला. सर्व विद्यार्थी अत्यंत आत्मियतेने स्वच्छतेच्या कार्यास हातभार लावत होते.

 

पाचगणी परिसरातील पठारे ही परिसराची शान

यावेळी बोलताना पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी म्हणाले, पाचगणी परिसरातील पठारे ही आपल्या परिसराची शान असून, त्यांची स्वच्छता राखणे हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. (Pachgani News) या सर्व गोष्टींचा विचार करून पाचगणीतील सामाजिक संस्थांनी राबविलेली स्वच्छता मोहीम ही खरोखरच कौतुकास्पद आहे.

…अन्यथा पर्यटक पाठ फिरवतील

पाचगणी परिसरातील पठारे आणि इथला निसर्ग जर स्वच्छ राहिला तरच इथले सौंदर्य टिकून राहील. अन्यथा पर्यटक इकडे पाठ फिरवतील. (Pachgani News) त्यामुळे स्वच्छता गरजेची असल्याचे मत मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन (भाई) भिलारे यांनी व्यक्त केले.

या स्वच्छता मोहिमेसाठी पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष व धनंजय फूडसचे संचालक स्वप्नील परदेशी, सेक्रेटरी नितीन कासुर्डे, मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन भिलारे, गुरेघर वनपरिमंडळ अधिकारी रंजीत काकडे, आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे, ग्रामसेवक जाधव, रोटरीयन आदित्य गोळे, अविनाश माने, प्रमोद कासुर्डे, ग्रामपंचायत सदस्य व आंब्रळ ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachgani News : श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजमध्ये ‘हिंदी दिन’ उत्साहात

Pachgani News : पाचगणीतील कबड्डी स्पर्धेत २५ संघांचा सहभाग

Pachgani News : पसरणी घाटात दरड कोसळून दगड, माती रस्त्यावर; वाहतुकीची कोंडी

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

उपजिल्हाधिकारी रामदास जगताप 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.