Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News : वडिलांचा अबोला मुलाच्या जिव्हारी बेतला… तो कायमचाच अबोल झाला; दहावीतील मुलाने उचलले टोकाचे पाऊल…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 July 2023, 12:40

Nagpur News : नागपूर : दहावीत शिकणाऱ्या मुलाने क्लासला दांड्या मारल्या म्हणून वडिलांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले. सांगूनही ऐकत नाही म्हणून अखेर बोलणे बंद केले. वडिलांचा अबोला मुलाच्या जिव्हारी लागला. अस्वस्थ झालेल्या मुलाने घराचा वरच्या माळ्यावर जाऊन, सळईला टॉवेल बांधून गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. रविवारी (ता. ९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नागपूरमध्ये शांतीनगर येथील लालगंजच्या झाडे चौकात ही खळबळजनक घटना घडली.

नागपूर येथील घटना

वेद रितेश केळवदकर (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे. वेद दहावीत शिकत होता. दहावीत उत्तम गुण मिळवून पास व्हावा, या अपेक्षेने वडिलांनी त्याला क्लास लावले होते. मात्र, तो अनेकदा क्लासला दांड्या मारत होता. क्लासमधून ही बाब वेदच्या वडिलांच्या कानावर आली. पैसे भरूनही मुलगा क्लासला दांड्या मारत असल्याने वडिलांनी त्याला वेळोवेळी समजावून सांगितले. (Nagpur News) अभ्यासाचे महत्त्वही वडिलांनी वेदला पटवून दिले. तरिही वेद वडिलांचे बोलणे मनावर घेत नव्हता. अखेर वडिलांनी वेदशी अबोला धरला. वडिलांच्या अबोल्यामुळे वेदच्या मनाला टोचणी लागली. तो अस्वस्थ झाला. त्याच भरात वेदने चुकीचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, कुटुंबातील सदस्य घरी परतल्यावर घरी कोणीच दिसत नसल्याने नातेवाईकांनी वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता, वेदने सळईला टॉवेल बांधून गळफास घेतल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. (Nagpur News)  नातेवाइकांनी वेदला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

 

वेदच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे केळवदकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nagpur News : नागपूर हादरले! खेळताना तीन मुलं झाली बेपत्ता, तिघांचेही मृतदेह आढळले कारमध्ये; अपघात की घातपात s??

Nagpur News : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार? काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

Nagpur News : पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा जलतरण तलावात बुडून मृत्यू

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : सुप्रिया सुळे की पार्थ पवार? बारामतीमधून कोणाला उमेदवारी? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.