Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : Nagar News : कोतवाली पोलिसांकडून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या २२५ वाहचालकांवर कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 October 2023, 16:47

Nagar News : कोतवाली, (नगर) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू पिऊन वाहन चालवणार्‍या चालकांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी बडगा उगारला असून ६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई गुन्हा दाखल केला आहे.

साडेतीन लाखांचा दंड वसूल..

अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून दुसऱ्याचे जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या १६३ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून ३ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सण-उत्सवादरम्यान काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात. तसेच मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. (Nagar News) तसेच दारू पिऊन वाहन चालविणारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कोतवाली पोलिसांनी मागील सहा महिन्यांमध्ये विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे.

 

त्याअनुषंगाने पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nagar News) मद्यपान करून वाहन चालविणे स्वतःसाठी व इतरांसाठी धोकादायक असून नागरिकांनी स्वतः व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव. पोलीस जवान श्रीकांत खताडे, गुलाब शेख, अनुप झाडबुके, अशोक सरोदे, सुनील भिंगारदिवे, दीपक बोरुडे संदीप साठे, भारत गाडीलकर, सचिन गायकवाड, पोपट खराडे आदींनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Nagar News : नवरात्र उत्सवावर आता राहणार सीसीटीव्हीची नजर ; कोतवाली पोलिसांनी मंदिर व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या सुरक्षेच्या सूचना

Nagar News : सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या टोळीतील दोघांना नाशिकमधून बेड्या ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, कोतवाली पोलिसांची कामगिरी..

Nagar News : कोतवाली पोलिसांनी नागरिकांना केले ४ लाख २० हजार रुपयांचे २० महागडे मोबाईल परत..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post

Pune News : ऑनलाइन टास्क देवून ९ लाखांचा ऑनलाइन गंडा; बिबवेवाडीत प्रकार; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.