Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवडा येथे दोन सराईत गुंडांचा खून ; शंकर चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी विरुद्ध टोळीचा बदला..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 12 November 2022, 10:29

पुणे : शंकर चव्हाण यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी ८ ते १० जणांच्या टोळक्याने दोघांवर सपासप वार करुन निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील पांडु लमाण वस्तीतील श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी (ता. १२) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर व सुभाष ऊर्फ किसन राठोड अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष राठोड यांचा भाऊ लक्ष्मण राठोड याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर चव्हाण यांच्यावर सुभाष राठोड याने २००८ -०९ च्या गोळीबार केला होता. त्या गुन्ह्यात शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता.शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अनिल वाल्हेकर व सुभाष राठोड व त्यांचा आणखी एक साथीदार हे एका मोटारसायकल वरून निघाले होते.

 

यावेळी सदर ठिकाणी ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले. अडविले असता वरील दोघांवर त्यांनी सपासप वार करण्यास सुरुवात केली. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार हा पळून गेला.

दरम्यान, ही घटना समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पहाटे घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा दाखल केला असून येरवडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या स्वच्छतेसाठी राजेशिर्के आले धावून...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.