Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 June 2023, 15:28

Junnar News : जुन्नर : शिक्षण, नोकरी, शेतकरी तसेच पैसापाणी असला तरी आजकाल मुलांची लग्न होणे कठीण होऊन बसले आहे. याचा फायदा घेत  ज्या मुलांचे वेळेवर लग्न होत नाही, अशी मुले शोधून त्यांना मुलगी देतो असे सांगून बनावट लग्न लावून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Police handcuffed a gang that extorts money by arranging fake marriages; The incident of cheating 20 to 22 youths was revealed…)

तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, रा. इगतपुरी घोटी, जि. नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६, रा. बोटा, ता. संगमनेर), शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४, रा. कुरकुटेवाडी, बोटा), बाळू गुलाब सर्वडे (वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) या चार जणांसह जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, जि. नाशिक) आणि मीरा बन्सी विसलकर (वय ३९, रा. इगतपुरी घोटी, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Junnar News)

२० ते २२ तरुणांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस…

आरोपींनी २० ते २२ तरुणांची बनावट लग्ने लावून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी एकाच महिलेने दोन तरुणांचे लग्न लावून; तसेच त्यांची आर्थिक फसवणूक करून नवरी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यावरून संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. (Junnar News) या महिलेकडून आणखी काही जणांची फसवणूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या प्रकरणाचा तपास केला असता सर्व आरोपी सापडले. त्यांनी २० ते २२ जणांची बनावट लग्ने लावून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

बनावट लग्न लावून ज्या तरुणांची फसवणूक करण्यात आली असेल, त्यांनी पुढे यावे आणि पोलिसांना माहिती द्यावी. ज्या मुलांची लग्ने ठरत नाहीत,अशा मुलांनी तसेच नातेवाईकांनी ज्या मुलीशी लग्न ठरेल तीच्या नातेवाईकांची माहीती घ्यावी ,यातून फसवणूक होणार नाही यासाठी सावधानता बाळगावी. (Junnar News)
असे आवाहन जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Junnar News : आश्रमशाळेतील पाण्याच्या टँकरचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच

Junnar News | जुन्नरमधील भूतलेणी पाहण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पर्यटकांवर मधमाश्यांच्या हल्ला ; ८ जण जखमी..!

Junnar News | पुणे : तरुणावर बिबट्याने अचानक केला हल्ला आणि मग…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Kolhapur News : कोल्हापूर हिंसाचार! दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.