Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar Crime : पीएमपी बसमधून १ लाख ६५ हजारांचे दागिने लंपास ; कात्रज ते गाडीतळ हडपसर प्रवासादरम्यानची घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 7 March 2023, 10:46

हडपसर, (पुणे) : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पर्समधून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रविवारी (ता. ०५) कात्रज ते गाडीतळ हडपसर प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे.

 

याबाबत शेवाळवाडी (ता. हवेली) येथील एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी (ता. हवेली) येथील महिला पीएमपी बसने कात्रज येथून हडपसरकडे या मार्गावर प्रवास करीत होती. यावेळी प्रवासादरम्यान रस्त्यात बसचा सीएनजी संपला. ज्यामुळे बस थांबल्याने काही प्रवासी खाली उतरले. त्यावेळी ही महिलाही बसमधून खाली उतरली. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले.

दरम्यान, चोरी झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने पोलिसांत धाव घेतली असून फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास हडपसर पोलिस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ऐन उन्हाळ्यात एसटीने दिला मोठा दिलासा; 74 अतिरिक्त बसेसमुळे प्रवासाचा मार्ग मोकळा

Tuesday, 7 April 2026, 15:37

भारत-पाकिस्तान युद्ध होणार? पाकिस्तानने दिली ‘कोलकाता’ उडवण्याची धमकी; राजनाथ सिंह म्हणाले, “पाकिस्तानचे तुकडे करू!

Tuesday, 7 April 2026, 15:33
Next Post

देहूतील संत तुकाराम महाराज मंदिरात तब्बल २४ वर्षांनी शरद पवार दाखल ; तुकाराम पगडी घालून सत्कार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.