Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1.13 कोटी देऊनही छळ थांबेना! ‘त्या’ धमकीनंतर पुण्यातील तरुण व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; शेवटच्या चिठ्ठीत गंभीर आरोप!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 October 2026, 15:18

पुणे : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून एका 34 वर्षांच्या तरुण कापड व्यावसायिकाने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. मूळ कर्ज आणि त्याचे प्रचंड व्याज मिळून 1 कोटी 13 लाख 57 हजार रुपये परत केले तरी सावकारांचा तगादा आणि छळ थांबत नव्हता. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र सुभाष आसालकर (वय 34, रा. वडगाव शेरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ महेश आसालकर (वय 38) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून सावकार सुरेश रामकृष्ण जायभाये (वय 43, रा. वाघोली), अमित रघुनाथ सातव (वय 31, रा. आव्हाळवाडी), शिरीष प्रभाकर गायकवाड (वय 50, रा. विश्रांतवाडी), मंजिरी अमित कुलकर्णी (वय 49, रा. प्रभात रोड) आणि आव्हाळे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रवींद्र आणि त्यांचे भाऊ वाघोली येथे कापड विक्रीचा व्यवसाय करत होते. व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज न मिळाल्याने त्यांनी या सावकारांकडून दरमहा 3 ते 5 टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. सुरुवातीला जायभाये याच्याकडून 47 लाख 80 हजार रुपये, तर नंतर मंजिरी कुलकर्णी यांच्याकडून 10 लाख, अमित सातव यांच्याकडून 16 लाख आणि शिरीष गायकवाड यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते.

व्यवसाय अडचणीत आल्यानंतरही आसालकर यांनी व्याजासह एकूण 1 कोटी 13 लाख 57 हजार रुपये परत केले. तरीही आरोपींनी त्यांना पैशांसाठी वारंवार धमकावणे सुरूच ठेवले. मुख्य आरोपी जायभाये याने रवींद्र यांचे राहते घर आणि गाडी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी दबाव आणला होता.

 

सततचा मानसिक त्रास, जीवे मारण्याच्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे वैतागून रवींद्र यांनी 20 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेतला. घटनेपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सर्व आरोपींच्या जाचाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या आधारे पोलीस उपनिरीक्षक भरसट पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ड्युटीवर दारू, सोफ्यावर झोप! पुण्यातील वायसीएम रुग्णालयातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई; प्रशासनाचा दणका…

Saturday, 17 October 2026, 15:52

1.13 कोटी देऊनही छळ थांबेना! ‘त्या’ धमकीनंतर पुण्यातील तरुण व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; शेवटच्या चिठ्ठीत गंभीर आरोप!

Saturday, 17 October 2026, 15:18

YouTube व्हिडीओ पाहून गर्भपाताचा प्रयत्न! शाळकरी मुलाने औषधी वनस्पतींचं मिश्रण केलं अन् पुढे घडलं भयंकर…

Saturday, 17 October 2026, 14:46

शिंदेसेनेत जुन्यांना नारळ, नव्यांना दसऱ्याचं सोनं! चार मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा; तरुणांना संधी, राज्यमंत्र्यांच्या बढतीचे संकेत

Saturday, 17 October 2026, 14:32

हिंजवडीत ड्रग्ज विक्रीसाठी तरुण आले अन् पोलिसांनी सापळा रचत दोघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 17 October 2026, 14:21

पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल! अभ्यासिका अन् ग्रंथालयाची तोडफोड केल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 17 October 2026, 14:14
Next Post

ड्युटीवर दारू, सोफ्यावर झोप! पुण्यातील वायसीएम रुग्णालयातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई; प्रशासनाचा दणका...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp