Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fraud : दामदुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने डॉक्टरसह ९ जणांना घातला तब्बल दीड कोटीला गंडा ; येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 17:16

(Fraud) पुणे : दामदुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने डॉक्टरासह ९ जणांची तब्बल १ कोटी ४७ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमरान खान (वय-३५, रा. रिव्हरडेल सोसायटी, थिटेनगर, खराडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलूंड पूर्व मुंबई येथील डॉ.पराग केमकर या डॉक्टरांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मे २०२२ नंतर साकोरेनगर विमाननगर येथील बीट्स कॉईन व ब्लू पिक कंपनीच्या कार्यालयात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

आरोपी इमरान खान याने बिट्स कॉइनमध्ये पैसे गुंतवल्यास १२ महिन्यांमध्ये दुप्पट रक्कम तर ब्लू पिक मध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवणूक केलेल्या महिन्याला १५ टक्के व्याज मिळेल, असे आमिष फिर्यादी व इतरांना दाखवले होते. त्यानंतर त्यांनी या योजनेत गुंतवणूक केली.

 

आरोपी इमरान खान याने सांगितल्यानुसार कोणालाच रक्कम मिळाली नाही. त्यामुळे फिर्यादी डॉ.पराग केमकर यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इमरान खा याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील न्युक्लेअस मॉलमधील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी सुरु करुन अनेकांची फसवणूक करण्याचा प्रकार मागील महिन्यात घडला होता. कोरोना काळात असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोणाकोणाची कर्ज थकली त्याची माहिती त्याने डेटा व्हेंडरकडून मिळवली. अन् कर्ज टॉपअ‍ॅप करुन देतो, असे सांगत फसवणूक केली होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pimpari Fraud | कंपनीची गोपनीय माहिती आणि डेटा विकून कोट्यावधीची केली फसवणूक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.