Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; चालक फरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 14:34

गणेश सुळ

Daund News : केडगाव : खुटबाव-पिंपळगाव रस्त्यालगत खुटबाव गावच्या हद्दीत गुरुवारी (ता. ५) दुपारी एक ते दीडच्या सुमारास भरधाव पीकअप टेम्पोची दुचाकीस समोरासमोर धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

मनोहर मोतीराम मुरुडकर (वय ४७, रा. खुटबाव, ता. दौंड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते मूळचे भोखर (ता. चिखली, बुलढाणा) येथील असून, (Daund News) खुटबाव येथे उदरनिर्वाहासाठी शेती कामाला आले होते.

 

याप्रकरणी मुरूडकर यांचा मुलगा शेखर (गोलू) मुरूडकर यांनी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालकाविरोधात फिर्याद दिली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, (Daund News) अपघातानंतर टेम्पोचालक न थांबता वाहनासह पिंपळगावच्या दिशेने फरार झाला.

दरम्यान, पिकअप गाडीचा नंबर (एमएच १२ यूएम ७४१५) पोलिसांच्या हाती लागला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : राजेगाव परिसरात तीन विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी

Daund News : वरवंड येथे चोरीच्या मोबाईलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

Daund News : ‘मागेल त्याला विहीर’ योजना दुष्काळग्रस्त भागासाठी ठरतीये नवसंजीवनी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
NCP state president Jayant Patil On Election Commission In Pandharpur Ajit Pawar Sharad Pawar NCP Result

राष्ट्रवादी कोणाची? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरुवात; पक्ष आमचाच, बहुसंख्य लोकं आमच्यासोबत असल्याचा जयंत पाटलांचा दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.