Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : वरवंड येथे चोरीच्या मोबाईलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 3 October 2023, 20:56

लोणी काळभोर, (पुणे) : यवत व भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरून त्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी वरवंड (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील पुलाखालून ताब्यात घेतले आहे.

निलेश गणेश गोरे (वय – २२, रा. खंडोबा नगर बारामती), व आकाश दत्ता सोनवणे वय -२२ रा. बारामती ता. बारामती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेला मोबाईल निलेश गोरे याचेकडे असून तो त्याचे साथीदारासह वरवंड येथील पूला जवळ येणार आहे.

 

मिळालेली माहितीच्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने वरवंड पुलाजवळ जावुन सापळा रचला. यावेळी दोन ईसम मोटरसायकल वरून येताना दिसले. त्यापैकी मोटरसायकल चालवणारा निलेश गोरे असल्याची खात्री झाल्याने दोघांना ताब्यात घेऊन नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. दोघांची झडती घेतली असता निलेश गोरे यांच्याकडे चोरीचा मोबाईल मिळून आला त्याचा कोड चेक केला असता तो यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीस गेलेला मोबाईलशी मिळून आला.

दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांनी भिगवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुद्धा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दोघांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे करीत आहेत.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, कुलदीप संकपाळ सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अजय घुले, राजू मोमीन, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, अतुल डेरे, निलेश शिंदे, मुकुंद कदम यांनी केली आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तिची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये उकळले, तव्यावर भाजले…; लिव्ह-इन पार्टनरसोबत घडलं भयंकर

Friday, 3 July 2026, 14:27

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00
Next Post

'ब्लड प्रेशर' नियंत्रणात कसं ठेवायचं? जाणून घ्या घरगुती उपाय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.