Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : मुलगी पळून नेल्याच्या संशयावरून एकावर चाकू हल्ला ; यवत पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 14 June 2023, 17:22

Daund News लोणी काळभोर : मुलगी पळून नेल्याच्या संशयावरून एकावर चाकू हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार यवत रेल्वे स्टेशनच्या रोड परिसरात मंगळवारी (ता.१३) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Daund News)

रामचंद्र राजु भोसले, रमेश शंकर चव्हाण, सानब सुमल्लेशी भोसले, करिष्मा रमेश चव्हाण (सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Daund News) याप्रकरणी रितु बोरकुल पवार (सध्या रा. यवत स्टेशन रोड, ता. दौंड, जि. पुणे,मुळगाव छोटीवनी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Daund News)

मुलगी पळून नेल्याच्या संशयावरून एकावर चाकू हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलगी पळवून नेल्याचा संशयावरून फिर्यादी यांचे सासरे सुरकाश पवार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने बरगडी , पोटावर, खांदयावर व इतर ठिकाणी चाकुने वार करून गंभीर दुखापत केली आहे.(Daund News) या हल्ल्यात सुरकाश पवार हे जखमी झाले आहेत. (Daund News)

 

याप्रकरणी रितु पवार यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मदने करीत आहेत. (Daund News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

श्री वेंकटेश मंदिर विकासकामांना सुरुवात; आणखी 2 कोटींचा निधी मंजूर

Monday, 27 July 2026, 12:12

राजगडमध्ये दहशत माजवणाऱ्या अक्षय इंगुळकरसह टोळीला दणका; पोलिसांकडून मोक्काची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:07

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

महावितरणच्या वीजेच्या बॉक्सचा करंट लागून 63 वर्षीय महिलेचा मृत्यू; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51
Next Post

Daund News : केडगाव : संतराज महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.