Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ज्या हातांनी घास भरवायची, त्याच हातांनी गळा आवळला… 6 वर्षाच्या चिमुकलीचं नेमकं काय चुकलं, घटनेने महाराष्ट्र सून्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 16:23

Crime News: नवी मुंबई: कळंबोली (Kalamboli crime) उपनगरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोलीतील सेक्टर 1 मधील गुरूसंकल्प हाऊसिंग सोसायटीत जन्मदात्या आईनेच सहा वर्षांच्या चिमुरडीचा गुदमरून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी संबंधित 30 वर्षीय महिलेला अटक केली असून घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Mother kills daughter)

 

हेही वाचा- चार तहसीलदारांसह दहा जणांचे निलंबन मागे; मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरण

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सोसायटीत आयटी अभियंता पती आणि बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेली पत्नी राहत होते. 2017 साली त्यांचा विवाह झाला होता आणि 2019 मध्ये त्यांना मुलगी झाली. मात्र, या मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडथळा येत होता. ती मराठीपेक्षा हिंदी भाषेत अधिक बोलत असल्याने आई सतत नाराज असल्याचे तपासात समोर आले आहे. मुलगी व्यवस्थित बोलत नाही, तिला नको आहे, असे ती अनेकदा पतीकडे सांगत होती. पतीने अनेक वेळा तिला समज देण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिस तपासानुसार, 23 डिसेंबरच्या रात्री महिलेने मुलीचा जीव घेण्याचा निश्चय केला. त्या दिवशी आजी नातीला भेटण्यासाठी भेटवस्तू घेऊन घरी आली होती, मात्र काही कारणामुळे तिची आणि मुलीची भेट झाली नाही. काही वेळाने पती घरी परतल्यानंतर मुलगी झोपेतून उठत नसल्याचे लक्षात आले. घाबरून कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे सुरुवातीला मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा करण्यात आला.

मात्र, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना हा मृत्यू संशयास्पद वाटला. त्यांच्या सूचनेनुसार शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात श्वसनमार्ग अडथळ्याचे संकेत मिळाल्यानंतर आई-वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर अखेर आईनेच मुलीचा गुदमरून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, या महिलेवर यापूर्वी मनोविकार तज्ज्ञांकडे उपचार सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post
New Year News Rules: 'These' 10 rules will change from '1' January! Changes regarding 8th Pay Commission, PAN card, Kisan Yojana, and ration card; Do 'this' work before 2026 otherwise...

New Year News Rules : येत्या '1' जानेवारीपासून 'हे' 10 नियम बदलणार! 8वा वेतन आयोग, पॅन कार्ड, किसान योजना, ते रेशन कार्डबाबत बदल; 2026 पूर्वी 'हे' काम करा अन्यथा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.