Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : फिरायला नेण्याचं आमिष दाखवलं अन् घात केला! केजमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने संताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 January 2026, 17:00
Crime News

photo- social media

Crime News : बीड जिल्ह्यामधल्या केज तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. एका १५ वर्षांच्या चिमुकलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

नेमकी काय आहे घटना?

केज तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची ओळख धीरज सांजुरे नावाच्या तरुणाशी झाली होती. धीरजने या ओळखीचा फायदा घेतला आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी जेव्हा ही मुलगी ट्युशनला जाण्यासाठी घराबाहेर पडली, तेव्हा धीरज तिथे कार घेऊन आला. ‘फिरायला जाऊ’ असं आमिष दाखवून त्याने तिला कारमध्ये बसवलं आणि एका निर्जन ठिकाणी नेलं.

तिथे कोणीही नसल्याची संधी साधून धीरजने या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, महिनाभरापूर्वी सुद्धा त्याने तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडीच्या डोंगरात नेलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.

मुलीने धाडस दाखवलं अन् नराधम अडकला

या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यावर सर्व हकीकत आपल्या आई-वडिलांना सांगितली. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी वेळ न घालवता मुलीला सोबत घेऊन केज पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दिली.

पोलिसांची कडक कारवाई

तक्रार मिळताच केज पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या. नराधम धीरज बाळासाहेब सांजुरे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपी धीरजला अटक केली असून, पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Crime News

Crime News : भर वस्तीत रिव्हॉल्व्हर नाचवणं महागात पडलं! शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या घराबाहेर फिरणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांचे निलंबन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.