Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन असूनही लग्न करून देणाऱ्या माता पित्यांसह पतीवर गुन्हा दाखल …!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 December 2022, 17:24
Beautiful Photo of handshake of a newly married Couple In India, promising each other love and affection for the rest of their life.

Beautiful Photo of handshake of a newly married Couple In India, promising each other love and affection for the rest of their life.

पुणे : वयाने लहान आहे हे माहिती असूनही आई वडिलांनी अल्पवयीन मुलीचा विवाह (ता. शिरपूर) येथील आनंद ठाणसिंह भिल याच्याशी २०२१ मध्ये करून दिला होता. मुलगी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.

 

जळोद (ता. शिरपूर) गावाजवळ उखळवाडी या वस्तीत मुलीचे माहेर आहे. तिचा पती ऊसतोड मजूर असल्यामुळे तो तिला घेऊन पुणे जिल्ह्यात आला. प्रसूतीवेदना होऊ लागल्यामुळे तिला २३ डिसेंबरला पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिने बालकास जन्म दिला. दरम्यान, तिच्या वयाबाबत शंका आल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

ती अल्पवयीन आहे हे सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. त्यांनी रुग्णालयात जाऊन तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यावरून तिचा पती आणि आई-वडील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेथून तो गुन्हा शिरपूर शहर पोलिसांत वर्ग करण्यात आला. त्यानंतर पती आनंदसिंह भिल, वडील सुरेश भिल व आई सुंदरबाई भिल यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal's helicopter makes a "wrong" landing in Pune! The pilot left the helipad and landed directly in a car parking lot; Will there be an inquiry into the landing?

पुण्यात छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं “चुकीचं” लँडिंग! हेलिपॅड सोडून पायलट थेट कार पार्किंगमध्ये उतरला; लँडिंगप्रकरणी चौकशी होणार?

Saturday, 11 April 2026, 14:37
Pune

Pune : कामावर जातो सांगून निघाला, पण घरी परतलेच नाही! मोकळ्या मैदानात आढळला मृतदेह… नेमकं काय घडलं ?

Saturday, 11 April 2026, 14:22

धक्कादायक! बुधवार पेठेत मध्यरात्री पत्रकाराकडून विनयभंग; स्टिंग ऑपरेशनचं नाटक पडलं महागात, पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 11 April 2026, 14:17
Pune

Pune : ‘आनंद राठी वेल्थ’च्या कार्यकारी संचालकासह 5 जणांवर विनयभंगाचा गुन्हा; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 11 April 2026, 13:47

अभिनेत्री मौनी रॉयने दिली गुड न्यूज? सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल फोटोंनी उडवली खळबळ

Saturday, 11 April 2026, 13:17
Pune

Pune : बसमध्ये सापडले सव्वा दोन तोळे सोने, पण वाहकाने काय केलं? PMPML कर्मचाऱ्याच्या जिद्दीने प्रवाशाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू!

Saturday, 11 April 2026, 12:44
Next Post

एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यात रंगाला कलगीतुरा...!!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.