Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bribe : लाचेपोटी आयफोनची मागणी करणाऱ्या पोलिस निरीक्षकास एसीबी कडून अटक….!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 17:26

(Bribe) मुंबई : पोलिस निरीक्षकास 40 हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत (Bribe) विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सुरुवातीला एक लाख रुपये अथवा आय फोनची मागणी करत तडजोडीअंती पोलिस निरीक्षकाने 40 हजाराची लाच घेतली. मुंबई पोलिस दलातील धारावी पोलिस ठाण्यातील हा पोलिस निरीक्षक असून लाचेच्या या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी ही लाचेची मागणी केली गेली होती.

धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत…!

विजय शिवदास माने असे अटक करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव असून लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार…!

मुंबई पोलीस दलातील धारावी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार व त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तक्रारदारास पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची पोलिस निरीक्षक विजय शिवदास माने यांची भेट झाली. त्यावेळी माने यांनी दाखल गुन्ह्यातील कलम कमी करून देतो मात्र त्या बदल्यात एक लाख रूपये किंवा आय फोनच्या
लोचेची मागणी केली.

 

दरम्यान, लाचेच्या मागणीनंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत पडताळणी करण्यात आली तेव्हा दि. 24 मार्च 2023 रोजी तडजोडीअंती पोलिस निरीक्षक विजय माने यांनी सरकारी पंचासमक्ष 40 हजार रूपयाची लाच घेतली. यावेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पडकले. याप्रकरणी माने यांच्याविरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Chakan Crime | मित्रांसोबत खेळायला गेला अन् पुन्हा परतलाच नाही....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.