Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : पुणे जिल्हा हादरला ! तासाभराच्या अंतरात दोन अल्पवयीनांची आत्महत्या ; एक कदमवाकवस्ती येथील तर दुसरी तरडे येथील मुलगी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 4 August 2023, 21:12

Big Breaking News लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्तीत १५ वर्षीय मुलगा अमर दत्तू भजंतरी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता नर्सरीत काम करणाऱ्या एका १७ वर्षाच्या परप्रांतीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तरडे (ता. हवेली) येथे शुक्रवारी (ता.४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Big Breaking News)

आनंदी कुमारी चौधरी (वय १७, सध्या, रा. तरडे, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदीचे आई वडील हे तरडे परिसरातील एका नर्सरीत काम करतात. तर आनंदीही आईवडिलांबरोबर नर्सरीत काम करीत होते. मात्र आनंदी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आनंदी खाली काढण्यात आले. व तातडीने लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीचआनंदीचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. (Big Breaking News)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून आनंदीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदणासाठी पाठविला आहे. मात्र आनंदीने एवढे मोठे टोकाचे पाऊल का उचलले. त्या दृष्टीकोनातून पोलीस पुढील तपास करत आहे. (Big Breaking News)

 

आत्महत्येच्या घटनेने पुणे जिल्हा हादरला

दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येच्या घटनेने पुणे जिल्हा हादरला आहे. यामध्ये कदमवाकवस्ती येथील अमर दत्तू भजंतरी (वय १५, रा. अंबिका माता मंदिराजवळ, लेन नं. ८, घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याने गळफास लावून आत्महत्या केली तर तरडे येथील एका 17 वर्षांच्या आनंदी कुमारी चौधरी (वय १७, सध्या, रा. तरडे, ता. हवेली) या मुलीने आत्महत्या करून जीवन संपवले. या दोन्ही घटना तासाभराच्या अंतराने घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Big Breaking News)

दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनमध्ये

कदमवाकवस्ती येथील अमर आणि तरडे येथील आनंदी या दोघांनी एकाच दिवशी काही तासांच्या अंतरावर आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सूसन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (Big Breaking News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Nitin Desai News : नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई ; पत्नीची तक्रार येताच 5 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.