Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चतुश्रृंगी मारहाण प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जमीन मंजूर; अ‍ॅड पुष्कर पाटील यांची माहिती …!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 2 December 2022, 13:48

लोणी काळभोर : वडारवाडी (चतुःशृंगी, पुणे) येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून झालेल्या मारामारीतील आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जमीन मंजूर केला केल्याचे आदेश न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी दिले असल्याची माहिती माहिती अ‍ॅड. पुष्कर पाटील यांनी दिली.

आकाश संजय ओरसे असे अटकपूर्व जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव असून या प्रकरणात विकास शेट्टीबा गुंजाळ (२१, रा. वडारवाडी, पुणे) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकास गुंजाळ आणि त्यांचे मित्र विनायक डोंगरे हे दोघेजण दुचाकीवरून २५ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वडारवाडीकडे चालले होते. तेव्हा त्यांची मोटारसायकल कुसाळकर बंगला चौकात आली असता, गुंजाळ यांच्या दुचाकीचा एका मुलाला धक्का लागला.

 

तेव्हा आरोपी अभी ओरसे, जतीन विटकर, सागर ऊर्फ शुभम दुबळे, रोहन घोलप, छोटु (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), निलेश साळवी व त्यांचे इतर मित्रांनी विकास गुंजाळ व त्यांचे मित्र विनायक डोंगरे यांना लोखंडी कोयता, बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी गुंजाळ यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर आरोपी आकाश ओरसे याने अ‍ॅड पुष्कर पाटील, अ‍ॅड. आर. आर. पाटील, अ‍ॅड. प्रणव मते, अनुज मंत्री यांच्या माध्यमातून जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अ‍ॅड पुष्कर पाटील यांनी प्रथमदर्शनी या गुन्ह्यात आरोपीचा सहभाग नसल्याचा युक्तिवाद पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी आरोपी आकाश ओरसे याला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, आरोपी आकाश ओरसे याला पोलीस आधिका-यांनी चौकशीसाठी बोलावल्यास पोलीस ठाण्यात हजर रहाणे, गुन्ह्यातील पुराव्याशी छेडछाड न करणे, साक्षीदारांना भीती दाखवू नये, अशा अटींवर न्यायालयाने हा अटकपूर्ण जामीन मंजूर केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
vacancy in pune air force school pune

GOOD NEWS : राज्यात ४ हजार १२२ तलाठयांची भरती लवकरच होणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.