Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News | पुणे सोलापूर महामार्गावर मिथेनाॅल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 26 March 2023, 16:47

सागर जगदाळे

 

Accident News |  पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव नजीक मिथेनाॅल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात झाला आहे. या अपघातात हजारो लिटर मिथेनाॅल रस्त्यावर सांडले आहे. यामुळे काही वेळासाठी वाहतूक संथ झाली होती.

टॅकरचे डाव्या बाजूचे पुढील चाक तुटल्याने अपघात…

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूरच्या दिशेने हा टॅकर निघाला होता. त्या दरम्यान पळसदेव नजीक काळेवाडीच्या उतारावर टॅकरचे डाव्या बाजूचे पुढील चाक तुटल्याने अपघात झाला. मात्र वेळीच वाहनचालकाने प्रसंगावधान राखले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशी माहिची माहिती महामार्ग पोलीसांनी दिली.

मिथेनाॅल हा ज्वलनशील पदार्थ असल्याने मोठी दुर्घटना झाली असती. तत्काळ महामार्ग पोलीस आणि इंदापूर पोलीसांनी कर्मयोगी साखर कारखान्याच्या अग्निशामकच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या या मिथेनाॅलवर पाण्याचा फवारा मारला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Bacchu Kadu News : प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

Baramati : वडीलांची आठवण जपण्यासाठी पालखी मार्गात येणारी इमारत उचलून चक्क ९ फुट मागे घेण्याचा निर्णय ; व्हिडीओ व्हायरल..!

Daund Crime: दौंडमध्ये प्रेमप्रकरणातून युवतीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या ; तरुणावर गुन्हा दाखल..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! म्हसोबाचीवाडी आणि अकोल्यात घरफोडी; दोन्ही घरफोडीत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Friday, 10 April 2026, 16:17

बाबा हा फ्रॉड कॉल आहे! पोटचा मुलगा ओरडून सांगत होता, पण आई-बाप ‘डिजिटल अटके’त; शेवटी तन्मयने वापरलं डोकं आणि…

Friday, 10 April 2026, 16:08

आकर्षक दिसणारा आंबा नेऊ शकतो थेट हॉस्पिटलमध्ये; खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा

Friday, 10 April 2026, 16:06

‘कसलीही कॉन्ट्रोव्हर्सी असुद्या, हा माणूस तिथे असतोच’ अशोक खरात प्रकरणावरून विखे पाटलांचा निलेश लंकेवर हल्लाबोल

Friday, 10 April 2026, 16:03

शिंदवणे परिसरात गावठी दारूच्या भट्टीवर उरुळी कांचन पोलिसांचा छापा; एका महिलेवर गुन्हा दाखल

Friday, 10 April 2026, 15:46
loni kalbhor

loni kalbhor : प्रशासन झोपेतच? ओढ्यात टाकली एक्सपायर औषधे; दुर्गंधीने नागरिकांचा संताप उसळला!

Friday, 10 April 2026, 15:45
Next Post

Political News | देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे एकत्र येणार ? चंद्रकांत पाटील म्हणाले... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.