Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोंढव्यात कंपनीतील किरकोळ वादातून सहकाऱ्याचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा ; काय आहे प्रकरण?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 7 May 2025, 18:30

पुणे : कोंढव्यात कंपनीत झालेल्या किरकोळ वादातून सहकाऱ्याचा खून करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला याप्रकरणी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार अशी तरतूद न्यायालयाने निकालपत्रात केली आहे.सूरज सुनील फाळके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचे नाव आहे. अमोल खडके असे खून झालेल्याचे नाव आहे.

 

काय आहे प्रकरण?

आरोपी सूरज आणि अमोल हे कोंढव्यातील एका खासगी कंपनीत कामाला होते. दोघांमध्ये कंपनीत वाद झाला होता. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सूरजने कंपनीत झाेपलेल्या अमोल याच्या डोक्यात लोखंडी गज मारला. झोपेत असलेला अमोल गंभीर जखमी झाला. त्याला कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी सूरजला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे यांनी करुन आरोपी सूरज विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर यांनी आरोपी सूरजला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दरम्यान न्यायालयीन कामकाजासाठी सहायक फौजदार महेश जगताप, पोलीस कर्मचारी माने यांनी सहाय्य केले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी सहायक फौजदार जगताप आणि माने यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस मंजूर केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे घ्यावा; प्राचार्य सीताराम गवळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.