हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

Nagar News : दागिने चोरणारी महिला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात ; गुन्हा दाखल होण्याआधीच 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत..

Nagar News : कोतवाली, (नगर) :  चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या महिलेला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचे दागिने हस्तगत केले आहे....

Wagholi News | मात्र तीन हजार रुपयांसाठी वाघोली येथील संगणक अभियंत्याचा खून ; आरोपीला २४ तासाच्या आत बेड्या…

Wagholi News | वाघोली, (पुणे) : नगर रस्त्यावरील वाघोली येथील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी संगणक अभियंत्याचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीच्या...

The Kerala Story | कोथरूड मतदारसंघातील महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मोफत ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विशेष उपक्रम..

The Kerala Story | कोथरूड, (पुणे) : कोथरूड मतदारसंघातील सर्व महिलांना 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील सत्य परिस्थितीची...

Cyber Crime | आभासी चलनात गुंतवणूक करणं पडलं महागात; व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक…

Cyber Crime | पुणे : आभारी चलनात गुंतवणूक करुन मोठा फायदा होण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूनक होताना दिसून येत आहे....

Loni Kalbhor News | फायनान्स वाले असल्याचे सांगत, उरुळी कांचन जवळ तिघांच्याकडुन चारचाकी गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल..

Loni Kalbhor News | लोणी काळभोर, (पुणे) : चारचाकी गाडीचे हप्ते थकल्याचे सांगून तिघांनी चारचाकी गाडी जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रयत्न...

Suicide | धक्कादायक! पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या; हडपसर मधील घटना…

Suicide |  हडपसर : शहरातील हडपसर परीसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केली...

Page 272 of 280 1 … 271 272 273 … 280

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!