Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Todays Weather : काळजी घ्या! २९, ३० नोव्हेंबरला देशाच्या ‘या’ भागावर मोठं संकट; IMD चा हाय अलर्ट!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 November 2025, 8:04
Todays Weather

photo -ppn

Todays Weather : देशभरात वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी थंडीचा जोर जाणवत होता, पण चक्रीवादळामुळे अनेक भागात हवामान बदलणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. हे चक्रीवादळ सध्या श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ आणि बंगालच्या उपसागरात आहे. पुढील २४ ते ४८ तासांत ते भारतात धडकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा या किनारी भागांमध्ये 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान मोठा पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. Todays Weather

 

पावसासोबत जोराचे वारे वाहणार असल्याने खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे, देशातील काही भागांत पावसाचा इशारा असला तरी महाराष्ट्रात मात्र गारठा कायम राहणार आहे. राज्यात 2 ते 3 डिसेंबरपर्यंत थंडी टिकेल असा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा गारवा जाणवत आहे. भंडाऱ्यात तर राज्यातील सर्वात कमी म्हणजे 10 अंश तापमानाची नोंद 28 नोव्हेंबरला झाली. चक्रीवादळाचा काहीसा परिणाम राज्यातही जाणवणार असून ढगाळ वातावरणासह विदर्भातील काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या किनारपट्टी आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं वादळ ताशी सुमारे 4 किमी वेगाने उत्तर-वायव्येकडे सरकत आहे. 28 नोव्हेंबरला दुपारी हे वादळ त्रिंकोमालीपासून सुमारे 30 किमी नैऋत्य दिशेला होतं. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असताना उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलेला दिसत आहे.

तर,भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यात आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील.

पुण्यासाठी IMD अंदाज: २९ नोव्हेंबर २०२५

हवामान: आकाश प्रामुख्याने निरभ्र.

कमाल तापमान: २९°C.

किमान तापमान: १५°C.

पाऊस: पावसाचा अंदाज नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापुरात तुफान राडा! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post
mumbai

Mumbai : पत्नीच्या 'रंगा'वर, 'केसांवर' टोमणे मारणं पतीला पडलं महागात! कोर्टाने दिला ऐतिहासिक निकाल; 'हे' कृत्य आता....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.