Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nvidia चे CEO जेनसन हुआंग यांचा राजीनामा! चिनी गुप्तहेर महिलेसोबत प्रेमप्रकरण भोवले

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 13 November 2026, 9:13

अमेरिका: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Nvidia चे CEO जेनसन हुआंग सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. एका चिनी महिला उद्योजकाशी त्यांचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर टेक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली. या महिलेला चिनी गुप्तहेर असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जेनसन हुआंग यांनी 12 नोव्हेंबर रोजी Nvidia च्या CEO पदाचा राजीनामा दिला आहे.

दिलेल्या माहितीनुसार, हुआंग यांनी पद सोडल्यानंतर कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) कॉलेट क्रेस यांच्याकडे अंतरिम नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. कंपनीकडून नवीन पूर्णवेळ CEO चा शोध घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

टेक इंडस्ट्रीत चर्चांना उधाण

जेनसन हुआंग यांनी Nvidia ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे जागतिक चिप आणि AI उद्योगात चर्चांना सुरुवात झाली आहे. कंपनीच्या आगामी योजना आणि बाजारपेठेतील स्थानावर याचा काय परिणाम होणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत कॉलेट क्रेस?

कॉलेट क्रेस या Nvidia मध्ये CFO म्हणून काम पाहतात. दिलेल्या वृत्तानुसार, हुआंग यांच्या जागी त्या अंतरिम CEO म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. कंपनीकडून कायमस्वरूपी CEO नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

जेनसन हुआंग हे Nvidia चे सहसंस्थापक आहेत. कंपनीमध्ये त्यांची 3.61 टक्के भागीदारी असल्याचे सांगितले जाते. कंपनीतील मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये त्यांचा समावेश होतो. राजीनाम्यानंतर ते संचालक मंडळातही राहणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Nvidia चे CEO जेनसन हुआंग यांचा राजीनामा! चिनी गुप्तहेर महिलेसोबत प्रेमप्रकरण भोवले

Friday, 13 November 2026, 9:13

आदिवासींच्या जमिनींचा 50 वर्षांचा प्रश्न सुटणार! रायगडमधील 39 हजार हेक्टर जमिनींचे सातबारा तयार

Friday, 13 November 2026, 9:07

हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पुन्हा कर्मयोगी कारखान्याची धुरा; अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड

Friday, 13 November 2026, 9:02

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये CNG आणि PNG महागले; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

Friday, 13 November 2026, 8:57

नव्या कारचा आनंद क्षणात संपला! पुण्यात कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Friday, 13 November 2026, 8:49

राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री दगडफेक; तीन तरुण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 13 November 2026, 7:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp