Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lava चा O3 Pro भारतात अखेर लाँच; 50 MP कॅमेरासह 5000mAh ची बॅटरीही मिळणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 14 December 2024, 8:00

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनी पुढील आठवड्यात आणखी एक फोन Lava Blaze Duo लाँच करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यापूर्वी ब्रँडने त्याच्या ओ-सीरीजचे एक नवीन डिव्हाईस लाँच केले आहे, जे एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये येते.

 

कंपनीने Lava O3 Pro लाँच केला आहे, जो 7 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये येतो. हे उपकरण UniSoC प्रोसेसरसह येते. यात LCD स्क्रीन, सेंटर पंच होल कटआउट आणि 50 MP कॅमेरा असणार आहे. Lava ने हा फोन फक्त 4 GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे. हा हँडसेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन ग्लॉसी ब्लॅक, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी व्हाईट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

Lava O3 Pro मध्ये 6.56-इंचाचा LCD पॅनेल आहे, जो HD+ रिझोल्यूशनसह येतो. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि सेंटर पंच होल कटआउट आहे. डिव्हाईस UniSoC T606 प्रोसेसरवर काम करते. यात 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असेल. तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवू शकता. हँडसेट Android 14 वर काम करतो.

यामध्ये तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याचा प्रायमरी सेन्सर 50MP आहे. याशिवाय तुम्हाला AI लेन्स मिळतात. समोर, कंपनीने 8MP सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh दमदार बॅटरीही देण्यात आली आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
Next Post

शिरूरमध्ये फेड बँकेची १ कोटी २७ लाखांची फसवणूक; २७ जणांवर गुन्हा दाखल; तालुक्यात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.