पुण्यात येऊन पिस्तुल बाळगणाऱ्या तडीपार सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अटक; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रातून एक बातमी समोर आली आहे. पुणे शहरात येऊन पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह सिंहगड ...

