Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ एका ४० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या..
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Solapur National Highway) कदमवाकवस्ती (Kadamvakvasti) ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट टोलनाका (Kavadipat Toll ...








