Bhor News : शेतात लावलेल्या विद्युत ताराच्या करंटने २३ वर्षीय शेतकरी ठार ; भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. येथील घटना
जीवन सोनवणे भोर, ता.०८ : शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या वण्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाने एक तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक ...









