Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कंडक्टरची मुजोरी! पाचवीच्या चिमुरड्याला हायवेवर उतरवलं; नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 11 January 2026, 10:19

सोलापूर: सोलापूर (ST Bus Conductor) जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एसटी कंडक्टरच्या निष्ठुरपणामुळे पाचवीत शिकणाऱ्या एका चिमुरड्याला भर हायवेवर बसमधून खाली उतरवल्याची संतापजनक घटना घडली आहे. ब्रह्मपुरी येथील प्रथमेश राहुल पाटील हा मुलगा शाळा सुटल्यानंतर एसटी बसने घरी जात होता. प्रवासादरम्यान कंडक्टरने पास विचारला असता तो घरी विसरल्याचे प्रथमेशच्या लक्षात आले. मुलाकडे तिकीटासाठी पैसे नसल्याने त्याने वडिलांना फोन करून पैसे देण्याची विनंती केली, मात्र कंडक्टरने त्याचे काहीही न ऐकता त्याला निर्जन हायवेवर उतरवून दिले.

 

विशेष म्हणजे बसमधील एका महिला प्रवाशाने मुलासाठी 15 रुपये देण्याची तयारी दर्शवली होती, तरीही 11 रुपये कमी पडतात असे म्हणत कंडक्टरने त्या मुलाला बसबाहेर काढले. हायवेवर एकटाच राहिल्याने प्रथमेश प्रचंड घाबरला आणि रडू लागला, अखेर एका दुचाकीस्वाराने त्याला लिफ्ट देऊन घरी पोहोचवले.

या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी मंगळवेढा आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार केली आहे. आगार प्रमुखांनी दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एसटी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचं हॉल तिकीट उद्यापासून मिळणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.