Saturday, March 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SSC Exam: 10वीच्या विद्यार्थ्यांनो टेन्शन घेऊ नका! भूगोलाचा पेपर ठरल्याप्रमाणेच होणार; 50 पेपरची चोरी होऊनही पुणे बोर्डाचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 March 2026, 21:55

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या (SSC Exam) भूगोल विषयाचे 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. उद्या होणारा पेपर पुढे ढकलला जाईल का, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झाला होता. मात्र सर्व संभ्रम दूर करत दहावीचा भूगोलाचा पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे पुणे एसएससी बोर्डाने स्पष्ट केले आहे. (Solapur News)

 

पुणे बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करत सांगितले की, पेपर वेळेवरच होईल आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता शांतपणे परीक्षा द्यावी. पेपर चोरीच्या घटनेनंतर तातडीने अहवाल मागवून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चोरी गेलेल्या प्रश्नपत्रिकांचे फोटो किंवा झेरॉक्स बाहेर गेले असतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जर पेपर फुटल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित होत आहे.

या प्रकरणात शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करत प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना निलंबित केले आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

या घटनेने बोर्ड परीक्षांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात फक्त 1 रुपयासाठी तुफान राडा! पेट्रोल पंपावर तोडफोड अन् कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घातला लोखंडी गज; पहा धक्कादायक व्हिडीओ

Saturday, 28 March 2026, 14:43
LPG Shortage: Will gas be shut down in the next 3 months? Chhagan Bhujbal's statement creates a stir; He said, "The government has written a letter regarding the shutdown of gas supply...

LPG Shortage: येत्या 3 महिन्यांत गॅस बंद होणार? छगन भुजबळांच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले ” गॅस पुरवठा बंद करण्याबाबत सरकारने पत्र…

Saturday, 28 March 2026, 14:23

‘अर्ध्या तासात येतो’ असे म्हणून निघाला, अन दोन आठवड्यांनी झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला; सोलापूरात नेमकं काय घडलं?

Saturday, 28 March 2026, 14:08
ashok kharat

ashok kharat : भोंदूबाबा खरात प्रकरणात संजय राऊतांची एन्ट्री! 40 आमदारांच्या नावांचा केला दावा; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

Saturday, 28 March 2026, 13:48

केस लढवण्याच्या बहाण्याने बोगस वकील बनून महिलेची तब्बल 2 लाखांची फसवणूक; गौरी वांजळेवर कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 28 March 2026, 13:32
Mumbai

Mumbai : डॉ. सोमनाथ गिते यांना राज्य सरकारचा मानाचा ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार’ प्रदान! पुरस्काराची रक्कम शाळेला दान करत जपली सामाजिक बांधिलकी!

Saturday, 28 March 2026, 13:18
Next Post

Pune Crime: पुनावळे दर्शले हत्या प्रकरण! दोन आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; 10 वर्षांनंतर न्यायालयाचा मोठा निकाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.